१९ ऑगस्ट म.वि.प्र.समाज दिन
नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य संस्था मराठा विद्या प्रसारक समाज दि. १९ ऑगस्ट रोजी समाज दिन साजरा करीत आहे. ज्या कर्मवीरांनी बहुजन समाजातील मुला मुलींनी शिकून अज्ञानात व दारिद्र्यात खितपत पडलेल्या समाजाला साक्षर करण्याच्या व त्यांची प्रगती करण्याचा प्रयत्न केला. " बहुजन हिताय, बहुजन सुखाय " या एकमेव ध्येयासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे व संस्था नावारूपाला येण्यासाठी आपल्या जीवाचे रान करणाऱ्या कर्मवीरांची माहिती थोडक्यात या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न करीत आहे. सर्व कर्मवीरांना कोटी कोटी प्रणाम !!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा