माझ्या ब्लॉगचा परिचय
मित्रांनो, ...................
आपण माझ्या Blog वर खालील माहिती बघू शकतात.
* व्यवसाय मार्गदर्शन
* करिअर मार्गदर्शन
* नोकरी मार्गदर्शन
* गृह उद्योग , लघुउद्योग
* कौशल्य विकास
* विविध क्षेत्रातील संधी
* विविध नोकरीच्या संदर्भात पात्रता व जाहिराती
* विविध स्पर्धा परीक्षांच्या लिंक्स
* कलचाचणी
* विविध शालेय स्पर्धा परीक्षा
* भारतातील E वर्तमानपत्रे
* आजचे दिनविशेष
* प्रेरणादायी व्हिडीओ
* विविध शिष्यवृत्ती माहिती
* मुक्त विद्यापीठ कोर्सेस
* माझ्या शाळेतील विविध उपक्रम
* इंग्रजी बाल साहित्य (बोधकथा, बडबडगीते, कविता )
* इंग्रजी बोलण्याचे सोपे मार्ग
* इंग्रजी व्याकरण
* शिक्षकांसाठी उपयुक्त शैक्षणिक मार्गदर्शन (विविध G.R., शालेय समित्या, सूत्रसंचालन,स्कॉलरशिप परीक्षा, इंग्रजी म्हणी, वाक्प्रचार, डिक्शनरी , विकिपेडीया, शालेय महत्वपूर्ण लिंक्स जसे MDM, शाळासिद्धी, आधारकार्ड, बँक आय.एफ.एस.सी. कोड)
* थोर महापुरुष माहिती (मराठी व इंग्रजी)
* E पाठ्यपुस्तके
* इ.१० वी इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पाठांशी संबंधीत व्हिडीओ
* इ.१० वी इंग्रजी पाठ्यपुस्तकातील Appreciation of Poems, Rhyme Scheme, Figure of Speech, Punctuation Marks, Letter writing, Theme Expansion, Practice Papers, Practice Papers by Balbharti, Form Filling, Live English
* Online Test on each lesson and poem of Std 10th English.
* या व्यतिरिक्त अभ्यासपूरक खूप काही....
आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे......
आपलाच मित्र,
प्रवीण पानपाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा