!!! " सुस्वागतम मित्रांनो " माझ्या Blog वर आपले सहर्ष स्वागत आहे !!!

शनिवार, १४ एप्रिल, २०१८

ऋणनिर्देश

                                               ऋण निर्देश 

                            भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,बोधिसत्व, प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२७ व्या जयंतीच्या दिवशी हा Blog प्रसिद्ध करतांना मला खूप खूप आनंद होत आहे. ज्या महामानवाने दिन-दलित समाजाला गुलामीच्या जोखडातून मुक्त केले अशा ज्ञानसूर्याच्या जयंतीनिमित्त मी हा ब्लॉग प्रसिद्ध करून बाबासाहेबांना वेगळ्या पद्धतीने आदरांजली देण्याचा प्रयत्न करीत आहे. या ब्लॉग निर्मितीसाठी मला माझे वडील आयु.विजय श्रावण पानपाटील, आई आयु. वत्सला पानपाटील, बहिणी शीतल केदारे, शोभना गायकवाड ,भाऊ प्रशांत पानपाटील, मेव्हणे अविनाश गायकवाड व माझे भाचे कु.यश व कु.किमया तसेच सर्व मित्र - मंडळींनी मोलाचे सहकार्य केले. या  सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे. अशाच शुभेच्छा व सहकार्य माझ्या पाठीशी सदैव असू द्या. 
                                                                !!धन्यवाद !! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा