!!! " सुस्वागतम मित्रांनो " माझ्या Blog वर आपले सहर्ष स्वागत आहे !!!

मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९

दिंडोरी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम पारितोषिक 

४५ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री.प्रवीण विजय पानपाटील यांनी " व्यवसाय मार्गदर्शन " या प्रकारात प्रथम पारितोषिक प्राप्त केले. दिंडोरी पंचायत समिती सभापती एकनाथ खराटे, उपसभापती कैलास पाटील, पं.स.सदस्य, जी.प.सदस्य, गटशिक्षणाधिकारी कनोज सो यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना गौरविण्यात आले.


1 टिप्पणी: